Price Action, Climax आणि Applause
दुपारी 3:30 पर्यंत शेअरने ₹1,104 चा high गाठला, आणि close झाला NSE वर ₹1,082.65
तर BSE वर त्याचा अंतिम भाव होता ₹1,084.10
📈 60.39% चा single-day growth म्हणजे काय कल्पनाही करायला कठीण!
जणू IPO investors साठी हा आजचा दिवस म्हणजे Diwali before Diwali!